सत्तेच्या हाती शिक्षणाच्या दोऱ्या आहेत. त्यामुळे सत्तेचा शिक्षणातला हस्तक्षेप हे सार्वत्रिक वास्तव आहे.
ऑस्ट्रेलिया, अमेरिका आणि भारत. या तीन देशांतल्या तीन घटना. पण त्यांमागची मानसिकता सारखीच आहे. कारण? सत्तेच्या हाती शिक्षणाच्या दोऱ्या आहेत. त्यामुळे सत्तेचा शिक्षणातला हस्तक्षेप हे सार्वत्रिक वास्तव आहे. लोकशाही देशात शिक्षण हे मुक्त, स्वस्त, उपलब्ध असावे या माफक अपेक्षा असतात. तसेच शिक्षणाचे राजकीयीकरण टाळता येत नाही.......